Surprise Me!

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया | Nitesh Rane | Aditya Thackeray | Bihar

2022-11-24 104 Dailymotion

ठाकरे गटातून भाजपने माफी मागावी अशी मागणी दिशा सालीयान प्रखरणी होऊ लागली. काल दुपारी सीबीआयच्या एका अधिकार्‍याकडून हे स्पष्ट करण्यात आलं की दिशा सालीयान ची ही केस ही सीबीआय इन्वेस्टीगेट कधी करतच नव्हती. शेवटची केस ही सीबीआय कडे कधीच नव्हती आणि ज्या केसचा तपासत ते लोक करत नसतील तर त्याचा क्लोजर रिपोर्ट आम्ही कसा देणार अस स्पष्टीकरण सीबीआय ने दिलं.<br /><br />#NiteshRane #DishaSalian #SushantSinghRajput #CBI #NarayanRane #AdityaThackeray #UddhavThackeray #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon